तलाव कसा तयार होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तलाव मात्र अदृश्य झाले आहेत. ही प्रक्रिया शहरांमधून, महानगरांमधून आहेच पण ती ग्रामीण भागातही आढळून येते. जमिनीवरील जलाशये कमी पडली म्हणून मानवाने आणि मानवी समूहाने आता खाडी व समुद्रावरील जागांचेही वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. एखादा तलाव हा प्रवाहातील पाणी वा पावसाचे पाणी जमिनीवरील खोलगट भागात साठून तयार होतो.