नायब तहसीलदार
राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. हे गट 'ब' मधील पद असले तरी 'राजपत्रित' (gazetted) पद आहे. तहसीलदारांना जे जे अधिकार आहेत व जी काही कर्तव्ये पार पाडावी लागतात, जवळपास त्या सर्वच गोष्टी नायब तहसीलदारांना लागू होतात.
तहसीलदार हा महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकारी आहे का?
✅ Updated recently