तांबड्या समुद्राला किती देश आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लाल समुद्राच्या पूर्वेस पश्चिम आशियामधील सौदी अरेबिया व येमेन तर पश्चिमेस आफ्रिकेमधील इजिप्त, सुदान, इरिट्रिया व जिबूती हे देश आहेत.