ताप म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या रोगामध्ये शरीराचे तापमान वाढते त्यास ताप असे म्हणतात. ताप हा एक रोगही आहे आणि एक लक्षणंही आहे. शरीरात जंतुसंसर्ग झाल्यास ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप आल्यानंतर त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे.