तापी नदीची एकूण लांबी ७२४ किमी असून नदीप्रणालीचे क्षेत्र ५७,६६२ चौकिमी आहे. महाराष्ट्रात तापी नदीच्या खो-यातून दर वर्षी पाण्याचा प्रवाह सुमारे ७२५० दशलक्ष घनमीटर वाह्तो.