तालुकास्तरावर महसूल गोळा करण्याचे कार्य कोण करते?
✅ Updated recently
तलाठी कामे व कर्तव्य महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी Village Accountant हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे 'तलाठी' होय