तिबेटचे तिबेटी नाव बोद, मंगोलियन–थुबेत, चिनी–तुफान, थाई–तिबेट, अरबी–तुब्बत व प्राचीन भारतीय नाव उत्तर कुरू किंवा त्रिविष्टप होते.