तिरकस रेषा काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तिरकस रेषा – हालचाल, गती, जिवंतपणा, चैतन्य, कृति व अस्थिरता दाखवते. लयदार रेषा - तारुण्य, आनंद व उल्हासित वृत्ती, खेळकरपणा, नाजुकता व लवचिकपणा म्हणजे लय दाखवतात.