तुटीचे अंदाजपत्रक : जेव्हा सरकारची प्राप्ती किंवा उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा कमी असते. त्यामुळे त्याला तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. हे अंदाजपत्रक आर्थिक मंदीच्या काळात उपयोगी ठरते.
भारतात सर्वसाधारणपणे तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारले जाते. कारण भारत हा देश विकसनशील देश आहे. विकसनशील देशात सर्वसाधारणपणे तुटीचे अंदाजपत्रक स्वीकारले जाते कारण देशांतर्गत रोजगार कमी असतो, कमी उत्पन्न असते, गुंतवणूक कमी असते, मागणी कमी असते इ बाबींची कमतरता असल्यामुळे सरकारने जास्तीचा खर्च करून आर्थिक करावा आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवावी अशी अपेक्षा सरकारकडून असते त्यामुळे या अंदाजपत्रकाचा स्वीकार विकसनशील राष्ट्रे करताना दिसतात.
तुटीचे अंदाज पत्रक म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.