तुमच्या परिसरात घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कचरा पेटीतच टाकणे व बाहेर सांडणार नाही याची काळजी घेणे. कचरा निर्मिती कमी करण्यासाठी वस्तूंचा पुर्नवापर करणे. कुजणारा, न कुजणारा, विषारी व घातक कचरा एकत्र न करता वेगवेगळया पिशव्यात वा डब्यात ठेवणे. व्यापारी पद्धतीच्या पुर्ननिर्माण प्रक्रियेसाठी कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, काच, धातू एकत्र करून विकणे.