तुमच्या मासिक पाळीत तुमचे किती रक्त कमी होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मासिक पाळी हा स्त्रीच्या मेन्स्ट्रुएशन चक्राचा एक भाग आहे. एनएचएसच्या माहितीनुसार जास्त रक्तस्त्राव असणाऱ्या दिवशी रक्ताचा रंग लाल असतो आणि इतर दिवशी तो गुलाबीसर, तपकिरी किंवा काळा असतो. मासिक पाळीत साधारणतः 30 ते 72 मिली म्हणजे 5 ते 12 टिस्पून इतके रक्त जाते अशी एनएचएस माहिती देते.