देव, देश, धर्म आणि आपण ज्या संस्कृतीत जन्मलो, त्याच्यावर असलेले प्रेम कोणत्याही कारणाने बदलत नाही. भीती किंवा आमिषाला बळी न पडता, आपल्या देवाचा आणि देशाचा अपमान होणार नाही, असे वागणे ही निष्ठा.