तुम्हांला काय वाटते ते सांगा १ ग्रामपंचायत विविध कर आकारते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१) आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, दिवाबत्तीची सोय व्हावी, यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असते. २) ग्रामपंचायत गावाच्या विकासाठी अनेक योजना आणि उपक्रम गावात राबवत असते. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत विविध कर आकारते.