तुम्हाला आई किंवा वडिलांकडून आजार वारशाने मिळतात का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
खराब जीवनशैली आणि आनुवंशिकता या दोन्हीमुळे आजार जडू शकतात. यामध्ये जीवनशैलीत बदल करून आरोग्य सुधारता येते. परंतु अनुवांशिक रोग आयुष्यभर टिकू शकतात. आपली जीन्स आरोग्य आणि रोगासाठी जबाबदार असतात, जी आपल्याला आपल्या पालकांकडून वारशाने मिळतात.