उद्द्योगाची व्याख्या
वास्तविक पणे उद्द्योग करणे हे मोठ्या जोखिमेचे व आयोजनाचे व सुद्यतेने केले जाणारे कार्य आहे. फ्रॅंक एच नाईट असे म्हणतात कि ,” जी व्यक्ती जोखीम व अनिश्चततेच्या परिस्थितीत निर्णय घेते ती व्यक्ती म्हणजे उद्द्योजक आहे.” खरे पहिले तर हे अगदीच योग्य आहे. उद्द्योगाची सुरुवात हि तर निर्णयातूनच होते.
तुम्हाला उद्योजकतेचे महत्त्व काय म्हणायचे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.