प्रत्येक शारीरिक प्रक्रियेसाठी पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. ज्यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होतो. पुरेशा झोपेमुळे कोणत्याही दुखापतींमधून बरे होण्याच्या क्षमतेसह, प्रतिकारशक्ती, चयापचय क्रिया चांगली राहते. यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो.