तुम्ही 30 60 90 त्रिकोणाच्या बाजू कशा शोधता?
✅ Updated recently
जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30० व 60० असतील तर 30० च्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. 2) जर काटकोन त्रिकोणात इतर कोन 30० व 60० असतील तर 60० च्या कोनासमोरील बाजू ही √3/2 X कर्ण असते.