कला म्हणजे चित्रकला, शिल्पकला, चित्रपट, नृत्य, लेखन, छायाचित्रण किंवा थिएटर यांसारख्या भौतिक माध्यमातून कल्पना आणि भावनांची अभिव्यक्ती .