तुम्ही देशाचा जीडीपी कसा मोजता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
GDP = Consumption + Investment + Government Expenses + (Export – Import). सकल देशांतर्गत उत्पादन = खाजगी वापर / खर्च / उपभोग + एकूण गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात- आयात).