तुम्ही प्राथमिक गट आणि दुय्यम गट कसे परिभाषित करता?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राथमिक संबंध असणाÚया समूहांना प्राथमिक समूह असे म्हणतात. याउलट त्या संबंधामध्ये व्यवहाराकरिता आहे जे संबंध कामापुरते आहेत असे संबंध असणाÚया व्यक्तींच्या समूहाला दुय्यम समूह असे म्हणतात.