तुम्ही व्यायाम सुरू करता तेव्हा काय होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जेव्हा तुम्ही वर्कआउट करणे सुरू करता, तेव्हा तुम्हाला चांगले परिणाम हवे असतात. अशावेळी अनेकदा स्नायू ताणून किंवा शरीराचा कोणताही भाग ताणून दुखापत होण्याची शक्यता असते. शिवाय थकवा आल्याने दिवसभर काम करणे कठीण होते. पण जेव्हा तुम्ही नीट आणि पुरेसे खाता तेव्हा तुम्हाला आतून एनर्जी मिळते.