तृतीयक क्षेत्र इतर दोन क्षेत्रांपेक्षा वेगळे आहे. याचे कारण असे की इतर दोन क्षेत्रे मालाचे उत्पादन करतात परंतु, हे क्षेत्र स्वतःच मालाचे उत्पादन करत नाही