तृतीयक व्यवसाय म्हणजे काय?
✅ Updated recently
तृतीयक क्षेत्रामध्ये वाणिज्य ते प्रशासन, वाहतूक, आर्थिक आणि रिअल इस्टेट क्रियाकलाप, व्यवसाय आणि वैयक्तिक सेवा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्य अशा विविध क्रियाकलापांचा समावेश आहे वस्तूंचे वितरण म्हणजेच वाटप करणे हे तृतीयक व्यवसायाचे मुख्य कार्य आहे. उदा.:- रस्ते, लोहमार्ग, टेलिफोन, चित्रपट, रेडिओ, दूरदर्शन, बँक, विमा, गवंडी, लोहारकाम, शालेय शिक्षण, सुतारकाम, कोतवाल, शिंपी, तयार केलेल्या वस्तूंची विक्री करणे इत्यादींचा समावेश तृतीयक व्यवसायात होतो.