तेजीया अवस्थेत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, उत्पन्न,किमती, उपभोग, भांडवल पुरवठा इत्यादी सर्व घटकात कमाल वाढ होते. संयोजक अधिक नफा प्राप्त करण्यासाठी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरू करतात. यामुळे भांडवल, कच्चा माल, श्रम व इतर उत्पादन साधनांची मागणी वाढते. खंड, वेतन, व्याज आदींचे दर वाढतात
मंदी म्हणजे मंदी. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे मंदावते आणि जीडीपीमध्ये घसरण सुरू होते आणि ही स्थिती सलग दोन तिमाही राहिली, तर देशात आर्थिक मंदी आली आहे, असे मानले जाते. युद्ध, गृहयुद्ध, रोगराई अशा अनेक परिस्थिती याला जबाबदार आहेत.
तेजी आणि मंदी म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.