तेलंगणा भारताचे 29 वे राज्य बनले. परंतु 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू आणि काश्मीर राज्याची जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना झाली. त्यामुळे राज्यांची एकूण संख्या आता 28 झाली आहे. तेलंगणा हे दक्षिण भारतात वसलेले राज्य आहे.