वाफ : समुद्रसपाटीला पाणी १०००से. तापमानाला उकळू लागते व त्याचेरूपांतर तप्त वायूत होते, त्याला वाफ म्हणतात. १००० से.