त्या काळात महाराष्ट्रावर कोणत्या चार वेगवेगळ्या सत्ता होत्या?
✅ Updated recently
महाराष्ट्र वर आदिलशाही , निजामशाही, मुघलशाही आणि शिवशाही हे चार सत्यता हुकूमत गाजवत होत्या.