त्याला अटलांटिक महासागर का म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आफ्रिकेमधील ॲटलास पर्वतावरून प्राचीन रोमन लोकांनी या महासागरास 'अटलांटिक'हे नाव दिले असावे, असे काही लोकांचे मत आहे.