इकोलॉजीही जीवशास्त्र आणि भूगोलाची एक शाखा आहे ज्यामध्ये जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक प्राणी किंवा वनस्पती एका विशिष्ट वातावरणात राहतात.