त्याला संशोधन का म्हणतात?
✅ Updated recently
संकलन व विश्लेषण करून त्यांचा अन्वयार्थ लावण्याची व्यवस्थाबद्ध प्रक्रिया म्हणजे संशोधन होय”. “सर्वसाधारणपणे उपयोगात आणता येण्याजोगे नवे ज्ञान निर्माण करण्यासाठी आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्दतींचा अवलंब करून जी संरचित तपासणी केली जाते त्याला संशोधन असे म्हणतात