देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या खजिन्याच्या देखरेखीचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने केरळच्या त्रावणकोर घराण्याला दिला