पाली भाषेत, बौद्ध संस्कृतात, तसेच तिबेटी आणि चिनी भाषांत त्रिपिटक अस्तित्वात असले, तरी ह्या निरनिराळ्या त्रिपिटकांतील घटक ग्रंथ एकमेकांशी जुळत नाहीत.