थंड पाणी विषुववृत्तावर का जाते?
✅ Updated recently
हवा थंड झाल्याने तिची बाष्पधारणक्षमता कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.