आर्य चाणक्य ऊर्फ विष्णुगुप्त ऊर्फ कौटिल्य हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. जुलमी नंद घराण्याची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात चाणक्याचेच योगदान होते. आर्य चाणक्य ऊर्फ विष्णुगुप्त ऊर्फ कौटिल्य हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता.