थोरले माधवराव पेशवे या नाटकाचे लेखक कोण?
✅ Updated recently
विनायक जनार्दन कीर्तने यांच्या 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकातली. या नाटकात शेवटच्या अंकात माधवराव पेशव्यांची पत्नी रमा सती जाते, असा क्लायमॅक्सचा अत्यंत भावपूर्ण असा प्रसंग आहे. हे नाटक विष्णुदास भाव्यांच्या कालखंडानंतरचे. 1857मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतरच्या कालखंडातले नाटक.