खनिजे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला हा खंड उष्ण आणि दमट हवामान, पर्वत, पठार, घनदाट जंगले आणि वाळवंट यांच्या उपस्थितीमुळे विकसित होऊ शकला नाही. येथे जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी अँडीज पर्वतराजी आणि सर्वात उंच टिटिकाका सरोवर आहे.
दक्षिण अमेरिका विकसित का नाही?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.