दक्षिण अमेरिकेत विषुववृत्त कोठे आहे?
✅ Updated recently
दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, मध्य आफ्रिका व इंडोनेशियन द्वीपसमूहांत जमिनीवरून, तर अन्यत्र समुद्रातून विषुववृत्त गेलेले आहे. विषुववृत्तीय स्थान लाभलेल्या दक्षिण अमेरिकेतील एक्वादोर या देशाचे नाव इक्वेटर (विषुववृत्त) या स्पॅनिश शब्दावरून पडले असावे.