दक्षिण अमेरिकेतील विषुववृत्त कोणत्या देशातून जाते?
✅ Updated recently
लॅटिन अमेरिकेतील ब्राझील, कोलंबिया या देशांतून विषुववृत्त जाते. आशियातील इंडोनेशियामधून ते जाते. युरोप खंड अतिउत्तरेत तर आॅस्ट्रेलिया दक्षिणेला असल्याने ते विषुववृत्तापासून फार दूर असे खंड आहेत.