दक्षिण आफ्रिका उष्णकटिबंधीय किंवा उपोष्णकटिबंधीय आहे?
✅ Updated recently
ते ३५० द. विस्तारामुळे आफ्रिकेचे हवामान मुख्यतः उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय आहे. भूमध्य सागरीभागांतील पठारावरील उंच प्रदेशात व दक्षिणेस आणि नैर्ऋत्येस केप प्रांतात ते समशीतोष्णकटिबंधीय आहे.