दक्षिण आफ्रिकेची वसाहत कोणी केली?
✅ Updated recently
इ. स. १८७७ मध्ये बोअरांची ट्रान्सव्हाल वसाहत उर्फ दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक केप कॉलनीला ब्रिटिशांनी जोडून टाकले. पुढे इंग्लंडमध्ये पंतप्रधान ग्लॅडस्टनच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाचे सरकार आले, तरी बोअर वसाहतींचा प्रश्न सुटला नाही.