माजी वर्णभेद विरोधी कार्यकर्ते, ट्रेड युनियन नेते आणि व्यापारी, रामाफोसा हे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस चे अध्यक्ष देखील आहेत.