द वर्ल्ड रँकिंग नावाच्या ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटनुसार, दक्षिण आफ्रिकेत सध्या जगात सर्वाधिक बेरोजगारी आहे. या देशातील बेरोजगारीचा दर सध्या 32.7 टक्के आहे.