दक्षिण भारतात कोणती राज्ये समाविष्ट आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्ये आणि लक्षद्वीप व पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश येतात.