दक्षिण भारतातील बारा राजांना पराभूत करणारा गुप्त सम्राट कोण?
✅ Updated recently
समुद्रगुप्त ( इस. ३३५ ते ३८०) हा या हिंदू गुप्त साम्राज्याचे प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होते. समुद्रगुप्त हे नाव त्यांनी पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडले होते व त्यांनी गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या.