दक्षिण महासागराच्या सीमा काय आहेत?
✅ Updated recently
या महासागराच्या पश्चिमेस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंतचा कमाल विस्तार सु. १०,००० किमी. असून उत्तरेस पाकिस्तानच्या किनाऱ्यापासून दक्षिण महासागरापर्यंतचा उत्तर-दक्षिण कमाल विस्तार ९,००० किमी.