दख्खनच्या पठाराची सर्वसाधारण उंची किती आहे?
✅ Updated recently
दख्खनच्या पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे.