लिग्नाइट, बिट्युमेनी कोळसा व अँथ्रॅसाइट हे दगडी कोळशाचे सामान्य प्रकार होत. त्यांच्यात असणारे वनस्पतिज पदार्थांचे अवशेष प्रामुख्येकरून वनस्पतींच्या लाकडांपासून व सालींपासून आलेले असतात.