दरडोई उत्पन्न त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढतात. उदाहणार्थ राजापूर गावाचे एकूण उत्पन्न 10 लाख ÷ गावाची एकूण लोकसंख्या 500 = राजापूर या गावाचे एकूण वार्षिक दरडोई उत्पन्न सरासरी 2000 आहे.