दरडोई पाण्याची उपलब्धता काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
देशात पाण्याच्या बाबतीत स्वातंत्र्यापासून आतापर्यंत गेल्या ७५ वर्षांत परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, दरडोई पाण्याची उपलब्धता सुमारे ७५ टक्क्यांनी कमी झाली आहे. देशात १९४७मध्ये दरडोई ६०४२ घनमीटर पाणी उपलब्ध होते. हे प्रमाण घटून २०२१मध्ये पाणी उपलब्धता दरडोई १४८६ घनमीटर इतकी झाली