दरवर्षी किती IAS अधिकारी निवडले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
यूपीएससी द्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात, यातून ऐकून 24 पदांची भरती केली जाते. ही 24 पदे ही देशातील सर्वोच्च नागरी सेवा आहेत. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये UPSC चे नाव आहे. यूपीएससी चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे.